हॉकी नेदरलँडकडून भारताचा पराभव

हॉकी : नेदरलँडकडून भारताचा पराभव

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी दिसून आली. गगन नारंग व्यतिरिक्त कोणीही प्रभाव पाडू शकले नाही. हॉकी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ‘ब’ गटातील सलामीच्या लढतीत हॉलंडकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

Jul 30, 2012, 11:56 PM IST