हॉलिडे

'भटकंती'साठी खास आहे 2020 हे वर्ष

सुट्ट्यांचे प्लान नक्की करा 

Dec 20, 2019, 05:58 PM IST

निरोगी राहायचंय मग सुट्टी माराच!

सुट्ट्यामुळे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयरोगाचा धोका कसा टाळता येतो, याबाबत अमेरिकेतील विद्यापीठातील संशोधकांनी सखोल अभ्यास केलाय

Jun 26, 2019, 11:24 AM IST

घटस्फोटानंतर बॉबी देओलच्या घरी भाड्यानं राहतेय ही अभिनेत्री

 या दरम्यान चित्रांगदाला ट्रेकिंग, क्लायम्बिंग आणि फिशिंग करतानाही पाहीलं गेलं.

Jun 6, 2018, 02:23 PM IST

सुट्टीच्या दिवसांत फिरायला जायचा प्लॅन आखत असाल तर...

...तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

May 17, 2018, 10:59 PM IST

भारतीयांनो, कामाच्या धबडग्यातून एक ब्रेक तो बनता है यारों...

 भारतातले ६५ टक्के कर्मचारी वर्षभरातल्या ठराविक सुट्ट्या घेतच नाहीत. 

May 12, 2018, 11:48 PM IST

जेथे या मोठ्या नेत्याने एन्जॉय केला हॉलिडे, तेथे विराट-अनुष्काने केला विवाह

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी ट्विटरवर फोटो टाकून ते जाहीर केलं आहे.

Dec 12, 2017, 11:18 AM IST

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन्स

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन्स 

Oct 19, 2016, 05:21 PM IST

ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांना सुट्टी!

ऑक्टोबर महिन्यात तुमची बँकांची कामं तुम्हाला अगोदरपासूनच प्लान करावी लागणार आहेत. कारण, या महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांना सुट्टी असेल.

Sep 30, 2016, 08:06 PM IST

ऑगस्टमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात

ऑगस्टमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात होणार आहे. 

Jul 29, 2016, 10:12 AM IST

...ही आहे ऑफिसला दांडी मारण्यासाठी उत्तम थाप!

दररोजच्या कटकटिला, कामाच्या ताणाला किंवा सहजच म्हणून तुम्हीही ऑफिसला एखादी बुट्टी मारली असेल... पण, यावेळी बॉसला अशी कारणं देता येत नाही म्हणून तुम्हीही काहीतरी शक्कल लढवली असेल! पण, तुम्हाला माहित आहे की, कोणतं कारण दिल्यानं हमखास सुट्टी मिळते?

Sep 3, 2015, 12:17 PM IST

शाहरुखची कशी ओळख करून द्यावी? हृतिकला पडला प्रश्न

सिने अभिनेता आणि बॉलिवूडचा डॉन समोर आल्यानंतर आपल्या मुलांना त्याची कशी ओळख करून द्यावी, असा प्रश्न पडला होता अभिनेता ऋतिक रोशनला... 

Jun 12, 2015, 05:42 PM IST

अक्षयचा `हॉलिडे` 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल

अक्षय कुमारची फिल्म `हॉलिडे- अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी` नं तीन आठवड्यात 100 कोटी रुपये कमावले आहेत. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित ही फिल्म 6 जूनला प्रदर्शित झाली होती.

Jun 23, 2014, 06:55 PM IST

श्रद्धा-आदित्य सिक्रेट हॉलिडेच्या मूडमध्ये...

आशिकी-2 या सिनेमापासून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात.

Jun 19, 2014, 12:07 PM IST