SBI Bank News : सामान्यांच्या पैशांवर परिणाम करणारी बातमी. SBI नं असा कोणता निर्णय घेतला, ज्याचा थेट परिणाम सामान्यांवर होणार असून, कसं असेल हे पैशांचं गणित? जाणून घ्या सविस्तर बातमी....
Home Loan News : घरासाठी कर्ज घेतलंय? पगारातील एक मोठी रक्कम हफ्ता म्हणून कापली जाते आणि हाती तुटपूंजी रक्कम राहते? RBI कडून दिलासा देणारे संकेत!
Zero Interest Home Loan: नव्या घरासाठी किंवा घर उभारणीसाठी कर्ज काढलं असेल आणि त्या कर्जावरील व्याजानंच घाम फुटत असेल तर पाहा ही बातमी...
Home loan and SIP: तुम्हीदेखील बँकेतून कर्ज घेतलेत पण तुम्ही घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त व्याज तुमच्याकडून घेतलं जातंय. तर ही बातमी वाचाच!
Home Loan Interest Rate: बापरे! खरंच असं झाल्यास पैशांच्या किती अडचणी नाहीशा होतील... आतापासून अनेकांची आकडमोड करण्यास सुरुवात.
Buy or rent a house : हक्काचं घर खरेदी करणं हे अनेकांचच स्वप्न असतं. पण, अनेकदा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ कमी पडतं आणि हे स्वप्न अपूर्णच राहतं...
Home Loan Interest Rate: केंद्रीय अर्थ मंत्रालय, आरबीआय आणि आता बँकांनीही दिला खातेधारकांना दिलासा... कर्जाचा हप्ता भरण्याआधी पाहा तुमच्या बँकेनं लागू केले आहेत का हे नवे व्याजदर...
RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करत मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे आता रेपो रेट 6.50 वरुन 6.25 झाला आहे.
RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेला हा अंतरिम अर्थसंकल्प होता.
Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल. यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.
SBI Home Loan Interest Rate: तुम्हीही गृहकर्ज अर्थात होम लोनच्या चिंतेनं हैराण झालात? हरकत नाही, लगेच पाहा एसबीआयची ही नवी आणि खिशाला परवडणारी योजना
Joint Home Loan: शहरातील आवडीच्या ठिकाणी लहानसं का असेना पण, स्वत:च्या कमाईचं एक घर असावं असं स्वप्न आपण सर्वच पाहतो. अनेकजण सध्या याच स्वप्नासाठी प्रचंड मेहनत करत असतील.
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
RBI Repo Rate Hike : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी आज रेपो रेट वाढीसंदर्भातील घोषणा करताना मागील तीन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थांना जगभरामध्ये फटका बसल्याचं सांगितलं.
Personal Loan: होम लोनची रक्कम जास्त असल्याने ईएमआयची रक्कमही जास्त असते. ईएमआय जास्तीत जास्त कालावधीसाठी असतं. पण होम लोन सुरु असताना पर्सनल लोन घेता येतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
Home Loan : बातमी थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारी. जानेवारी 2023 पर्यंत तुम्हीही घेऊ शकता फायदा. घर घ्यायच्या विचारात आहात?
ICICI Bankचा गेल्या10 वर्षांतील सर्वात स्वस्त होम लोन दर आहे. नव्या कर्ज योजनेअंतर्गत ग्राहक 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
कोरोना काळातील कर्जाच्या हप्त्यांना दोन वर्ष स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.