योगासनांंपूर्वी ॐ चा उच्चार केल्याने दूर होतील या समस्या

भारताकडून जगाला 'योगाभ्यासा'चा वसा मिळाला आहे.

Jun 21, 2018, 12:37 PM IST

रमजानच्या महिन्यात ॐ लिहिलेल्या चपलांची विक्री

पाकिस्तानातील सिंध प्रांतात काही दुकानदारांनी ॐ अक्षर असेल्या चपला विकल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानातील हिंदू समाजाने यावर आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे.

Jun 20, 2016, 01:42 PM IST

उपराष्ट्रपती अन्सारींच्या पत्नीचे ॐ वादाला ऑक्सिजन

 आंतरराष्ट्रीय योग दिनी  ॐचे उच्चारणाच्या वादावर उप राष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी विरोध चुकीचा असल्याचे म्हटले आहे. उप राष्ट्रपतीची पत्नी सलमा अन्सारी यांनी म्हटले की  ॐच्या उच्चारणाने ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे त्याचा विरोध करणे चुकीचे आहे.

May 23, 2016, 02:20 PM IST