२०१४ या वर्षात उष्णतेचे उच्चांक
जगात उष्णता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, २०१४ हे साल अतापर्यंतचे सगळ्यात जास्त उष्णतेचे वर्ष आहे. ५८ देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एका अहवालातून हे समोर आले आहे.
Jul 20, 2015, 02:55 PM IST'अनन्य सन्मान पुरस्कार' विजेत्यांना स्टँडिंग ओवेशन
सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे 'झी २४ तास अनन्य सन्मान'... यंदाचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.
Feb 6, 2015, 08:51 AM IST'अनन्य सन्मान पुरस्कार' विजेत्यांना स्टँडिंग ओवेशन
'अनन्य सन्मान पुरस्कार' विजेत्यांना स्टँडिंग ओवेशन
Feb 6, 2015, 12:03 AM IST२०१४ ला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 10:16 PM ISTनॅनो नाही... आता येतेय २५ लाखांची ‘सुपर नॅनो’!
गरिबांची नॅनो आत्तापर्यंत 'स्वस्त आणि मस्त मोटार' म्हणून ओळखली जात होती... पण, आता हीच नॅनो एक फॅशन स्टेटमेंट म्हणूनही बाजारात दाखल होणार आहे.
Dec 13, 2014, 12:42 PM ISTपिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुरक्षित
Oct 8, 2014, 09:02 AM ISTराज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत आहे. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार तर विधानपरिषधेत अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 25, 2014, 08:26 AM IST<b><font color=red>गुड न्यूजः </font></b> नव्या वर्षात आहेत १०१ सुट्ट्या!
नव्या वर्षांचे कॅलेंडर घऱात आले की या वर्षात सरकारी सुट्ट्या किती आहे, याचा वेध सर्वजण घेत असतात. या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १०१ सुट्ट्या मिळणार आहे. म्हणजे केवळ २/३ दिवसच सरकारी नोकरदारांना कामावर जावे लागणार आहे.
Dec 12, 2013, 12:20 PM IST