२६११ मुंबई हल्ला

मुंबई । भारत आणि इस्त्राईल स्वर्गात बनलेली मैत्री - नेत्यान्याहूं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 06:56 PM IST

बायकोबद्दल प्रश्न विचारू नका : डेव्हिड हेडली

डेव्हिड हेडलीला पहिल्याच दिवशी पत्नी शाजिया गिलानी हिच्यासंबंधी प्रश्‍न विचारण्यात आला. पण, त्या प्रश्‍नाला हेडलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला बायकोबद्दल प्रश्न विचारू नयेत असे हेडलीने सांगितलं. 

Mar 23, 2016, 09:20 PM IST

२६/११ मुंबई हल्ला : दाऊद इब्राहिमच्या संपर्कात ६ भारतीय नेते

अमेरिकेतल्या दी संडे गार्डियननं २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. अमेरिकेतल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तात २६/११ हल्ल्यापूर्वी भारतातले ६ बडे नेते दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. 

Jul 29, 2015, 04:08 PM IST

बांधकामादरम्यान पाडलं शहीद हेमंत करकरेंचं स्मारक

26/11 हल्ल्यातले शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचं स्मारक पाडण्यात आलंय. मालाडमध्ये त्यांचं स्मारक आहे. या भागात बांधकामादरम्यान करकरे यांचं स्मारक पाडण्यात आलंय.

Feb 8, 2013, 08:02 PM IST

२६/११च्या मुंबई हल्ल्यात लादेनचा हात!

26/11च्या मुंबई हल्ल्याच्या कटात ओसामा बिन लादेनही सामील होता. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं, मुंबईवरील हल्ल्यापूर्वी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद हा ओसामा बिन लादेनच्या संपर्कात होता.

Sep 3, 2012, 03:04 PM IST

हल्ल्यामागचे ते ४० भारतीय कोण?पाकचा सवाल

“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवरील हल्ल्यात 40 भारतीय नागरिकांचा सहभाग होता. आमची इच्छा आहे, की आधी भारताने याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.” असं एका पाकिस्तानातील विदेश मंत्र्याने म्हटलं आहे.

Jul 2, 2012, 11:49 AM IST