४ जण

बोरघाटात बस दरीत कोसळून ४ जण, तीस जखमी

 बस दरीत कोसळून ४ जण ठार तर तीस प्रवासी जखमी

Nov 4, 2019, 08:13 AM IST

४ जणांनी डोळे गमावल्यानंतर हॉस्पिटल सील

४ जणांनी डोळे गमावल्यानंतर हॉस्पिटल सील

Apr 26, 2016, 06:12 PM IST

७०० फूट खोल दरीतून, ४ जणांना जिवंत बाहेर काढलं

एक कार तब्बल ७०० फूट खोल दरीत कोसळली, मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे, कारमधून २८ तासानंतर चौघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले.  या अपघातात चौघांना वाचवण्यात यश मिळाले असले तरी, पती-पत्नी दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

Dec 28, 2015, 05:09 PM IST

दिल्लीत कारमध्ये स्फोट, ४ जण जखमी

दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. पेट्रोल पंपाजवळ एका इनोव्हा गाडीत स्फोट झाला आहे. स्फोट ज्या गाडीत झाला, ती गाडी इस्रायली दूतावासाची असल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या घराजवळच ही घटना घडली आहे. आतापर्यंत या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत.

Feb 13, 2012, 06:52 PM IST