५ मोठे फायदे

मशरूम खाण्याचे ५ मोठे फायदे

आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. 

Apr 20, 2018, 04:06 PM IST

काळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे

तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदुळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असताते. पाहा काय आहेत याचे ५ फायदे.

Aug 9, 2016, 04:44 PM IST

मोसंबीचे ५ मोठे फायदे

मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणार फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात. 

Jun 12, 2016, 05:57 PM IST

टरबूज खाण्याचे ५ मोठे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात थंड, गोड ठरबूज खाणे कोणाला खाणं आवडत नाही. पण हे नुसतं स्वाद चांगला आहे म्हणून तुम्ही खात असाल पण याचे अनेक फायदे देखील आहे.

Apr 21, 2016, 03:54 PM IST

लसूनचे आरोग्याशी संबंधित ५ मोठे फायदे

लसून मध्ये अनेक औषधीय गुण असतात. लसून हा आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. लसूनमध्ये विटामीन, प्रोटीन, खनिज, आयरन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं.

Mar 20, 2016, 05:30 PM IST

नियमित ताक पिण्याचे ५ मोठे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.

Mar 15, 2016, 11:54 AM IST

अळूच्या पानांचे ५ मोठे फायदे

मुंबई : अळूची पानं ही आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत. याचे शरिराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या काय आहेत अळूच्या पानाचे फायदे.

१. अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात. 

२. अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.

३. दूध कमी येत असल्यास बाळंत्तिणी महिलेने अळूच्या पानांची भाजी खावी.

Feb 13, 2016, 10:45 AM IST