‘बॅन्जो’पार्टी

रितेश आणि रवी जाधव यांची ‘बॅन्जो’पार्टी

‘नटरंग’,‘बीपी, ‘टिपी’ यांसारख्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पहिल्यावहील्या हिंदी ‘बॅन्जो’ या सिनेमाच्या शूटींग लवकरच सुरू होणार आहे. क्लॅप्स अ‍ॅन्ड स्लॅप्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे रवी जाधव यांच्या पहिल्याच हिंदी सिनेमात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गीस फाखरी यांच्या यात मुख्य भूमिका असणार आहे. 

Jan 3, 2016, 06:53 PM IST