18 हजार कोटी 500 रुपयांच्या नोटा गहाळ... RBI कडून मोठा खुलासा
Rs 500 Note: 18 हजार कोटी 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली. खरचं इतक्या मोठ्या रकमेच्या नोटा गहाळ झाल्यात का? याबाबत आता नवी अपडेट समोर आली आहे. यावर आरबीआयने माहिती दिली आहे.
Jun 18, 2023, 10:28 AM ISTबाप रे! गुजरातमध्ये 2 हजार कोटींचं ड्रग्स जप्त, भारतीय नौदलाची मोठी कारवाई
या वर्षात जप्त करण्यात आलेला ड्रग्सचा हा सर्वात मोठा साठा आहे.
Feb 12, 2022, 08:03 PM ISTIndia-China: दिवाळीत भारतीयांनी चीनला शिकवला धडा, तब्बल 50 हजार कोटींचा दणका
जगात अमेरिकेला हरवून महासत्ता बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या चीनला भारताने अशी जबरदस्त झटका दिला आहे. जे तो फार काळ विसरू शकणार नाही. हा फटका इतका खोल आहे की जगातील सर्वात मोठी महासत्ता बनण्याचे त्याचे स्वप्नही अर्धवट राहू शकते. (Indians Reaction Against China on Diwali 2021)
Nov 4, 2021, 05:46 PM ISTVIDEO | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Marathwada Flood Affected Farmers Get Aid Of Rs 10,000 Crore
Oct 14, 2021, 08:15 AM ISTपिक विमा कंपन्यांनी वर्षभरात कमावला ५ हजार कोटींचा नफा, शेतकऱ्यांची मात्र बोळवण
२०२० साली पिक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याचे आकडे बघितले तर आपले डोळे पांढरे होतील.
Jun 8, 2021, 04:10 PM ISTमोदी सरकार कोरोना लससाठी करणार 50 हजार कोटींची तरतूद
प्रत्येक भारतीयाला मिळेल कोरोनाची लस
Oct 23, 2020, 02:05 PM ISTस्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींत आश्चर्यकारक वाढ, चार वर्षांत पहिल्यांदा मोठी वाढ
भारतातील काही लोकांनी आपला मोर्चा पुन्हा स्विस बॅंकेकडे वळवलाय. चार वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी पैसे जमा केलेत.
Jun 28, 2018, 09:55 PM ISTमुकेश अंबानी 'या' राज्यात करणार 5 हजार करोडची गुंतवणूक
रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे.
Jan 16, 2018, 05:15 PM ISTशेतकरी कर्जमाफीसाठी वीस हजार कोटींची तरतूद
शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यसरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Jul 24, 2017, 12:42 PM ISTविदेशातील काळा पैशांच्या बाबतीत मोठा खुलासा
विदेशातील बँकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशांच्या बाबतीत भारत सरकारला थोडंफार यश मिळालं आहे. काळा पैसा भारतात कधी येणार हे माहित नाही पण यासंबंधित माहिती सरकारच्या हाती लागली आहे. इनकम टॅक्स अॅथॉरिटीने आता पर्यंत 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक काळ्या पैशाची माहिती मिळवली आहे. फक्त दोन स्टेप्समध्ये मिळालेल्या प्रयत्नात सरकारला ही माहिती मिळाली आहे.
Jun 27, 2016, 10:25 PM ISTअजितदादांना शेतकऱ्यांचा पुळका...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:34 AM IST