1 kg onion money rate rs 3 in nashik

कांद्याला किलोला चक्क 3 पैसे भाव

नामपूर बाजार समितीमध्ये साठवून ठेवलेल्या  उन्हाळी कांद्याला चक्क 30 रुपये क्विंटल म्हणजे अवघा 3 पैसे किलो भाव मिळाला. तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला कमी भाव  कांदा मार्केट यार्डात फेकून दिला. 

Nov 25, 2016, 09:56 AM IST