उसाच्या रसाचे १० जबरदस्त फायदे
उन्हाळ्यात उसाचा रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे. उसाचा रस फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारापासूनही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते.
May 5, 2016, 04:03 PM IST