100 rupees

पैशाने पैसा वाढतो! 100 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर देणार तुफान परतावा

सप्टेंबर तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी अनेक शेअर्सचे मूल्यांकन वधारले आहे.

Nov 19, 2021, 12:05 PM IST

Stock Market | 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर; तुफान कमाई करून देण्याची क्षमता

दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसांआधी 100 रुपयांहून कमी किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळवण्याची संधी आहे

Oct 4, 2021, 05:11 PM IST

घरगुती गॅस महागण्याची शक्यता, सामान्यांचा बजेट कोलडमणार

गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्याचा केंद्राचा विचार

Sep 24, 2021, 07:09 AM IST

भाज्यांच्या दरात वाढ; टोमॅटोचा दर गगनाला भिडले

टोमॅटोच्या दरात भरपूर वाढ 

Sep 15, 2020, 04:14 PM IST

मुंबईकरांनो, १०१ आरोग्य चाचण्या केवळ १०० रुपयांत!

यासाठी, ५२ कोटी ३२ लाखांचे कंत्राट 'थायरोकेअर टेक्नॉलॉजिला' देण्यात आलंय

Jan 2, 2019, 10:04 AM IST

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, पाहा काय आहेत आजचे भाव

सणावारामुळे वाढलेल्या मागणीमुळे सोनं चांदीच्या भावांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 

Aug 27, 2018, 08:23 PM IST

अजब गावचं गजब एटीएम, १०० रुपयांचं बटण दाबून ५००ची नोट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:20 PM IST

लवकरच कांद्याची किंमत होणार १०० रूपये किलो

अंड्यांपाठोपाठ आता कांद्यांच्या दरात देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 

Nov 24, 2017, 01:05 PM IST

१०० रुपयांत मिळणार दहा वर्षे मोफत वायफाय

ठाणे महापालिकेने पुढील १0 वर्षांसाठी शहरवासियांना मोफत वायफाय सेवा देण्याची योजना आखली आहे. 

Sep 1, 2017, 11:01 AM IST

आता १०० रुपयात वर्षभर इंटरनेट सेवा

मोबाईल युजर्संना कमी दरात इंटरनेट सेवा मिळावी म्हणून डाटाविंड कंपनी वर्चुअल नेटवर्क ऑपरेटरसाठी अर्ज करणार आहे. परवाना मिळाल्यानंतर ही कंपनी फक्त १०० रुपयात वर्षभर इंटरनेट सेवा देणार आहे.

Jun 5, 2016, 01:55 PM IST

बंगळुरूत १०० रुपये शोधण्यासाठी १२ मुलींचे कपडे उतरविले

 १०० रूपये शोधण्यासाठी एका शाळेत मुख्याध्यापिकेने १२ विद्यार्थींनीचे कपडे उतरवून त्याची झडती घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहे. 

Sep 4, 2015, 02:40 PM IST