100th birth anniversary

Karpoori Thakur Formula : जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रागात 400 बंदुका खरेदी केल्या, 'भारतरत्न' कर्पूरी ठाकुर यांच्या संघर्षाची कहाणी!

Karpoori Thakur 100th Birth Anniversary : कर्पूरी ठाकूर यांनी राजकारणात नेहमी लवचिक दृष्टिकोन स्वीकारला. राजकारणातील एवढ्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नावावर घरही नव्हतं. (Karpoori Thakur to be awarded Bharat Ratna posthumously)

Jan 23, 2024, 09:09 PM IST

पुलंची जन्मशताब्दी आणि गदीमा, बापूजींच्या अप्रतिम रांगोळ्या

पु.ल. देशपांडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव मुंबईतील प्रभादेवी येथील पु.ल. साहित्य अकादमीमध्ये साजरा करण्यात येत आहे.

Nov 15, 2018, 11:01 PM IST

चित्रकार एम.एफ.हुसेन यांना गूगलकडून मानवंदना

चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त गूगलकडून त्यांना खास डुडलद्वारे मानवंदना देण्यात आली आहे.

Sep 17, 2015, 02:56 PM IST