101 years old

101 वर्षांच्या आजींनी धावण्यात पटकावलं 'गोल्ड मेडल'

दुडू-दुडू धावणाऱ्या मन कौर... वय अवघं 101 वर्ष... ऑकलंडमध्ये झालेल्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलंय. 

Apr 25, 2017, 01:49 PM IST