108mp camera

Poco X5 Pro 5G: 20000 रुपयांहून कमी किंमतीत 108 Megapixel चा कॅमेरा; आज लॉन्च होतोय हा भन्नाट फोन

Poco X5 Pro 5G Launching: या फोनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स असून सध्या बाजार असलेल्या कंपनीच्या फोनपेक्षा हा फोन अधिक स्वस्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Feb 6, 2023, 05:02 PM IST

Smartphones Under 50K | 108 MP कॅमेरा, 120 Hz AMOLED स्क्रिनसह मिळताहेत हे स्मार्टफोन ; जाणून घ्या डिटेल्स

Smartphones Under 50,000: जर तुम्ही सॅमसंग प्रेमी असाल तर आम्ही तुमच्यासाठी पसंतीचे सर्वोत्तम स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. त्यांची किंमत 50 हजारांपेक्षा कमी आहे, ज्यात 108MP कॅमेरा येतो. तसेच, बॅटरी 5,000 mAh आहे. स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED स्क्रीन उपलब्ध आहे.

May 31, 2022, 11:05 AM IST