11 patients died

धक्कादायक, 'या' सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावामुळे 11 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. (Coronavirus in India) रुग्णसंख्या वाढ होत असताना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. 

May 11, 2021, 07:20 AM IST