11 year old girl raped

धावत्या ट्रेनमध्ये मॉब लिन्चिंग! 11 वर्षाच्या मुलीला स्वतःच्या बर्थवर जागा दिली, आई बाजूला होताच...

चालू बलात्कार प्रकरणांमध्ये अजून एका घटनेची भर, मात्र या प्रकरणी त्याच क्षणी  गुन्हेगाराला किंमत चुकवावी लागली आणि जीव गमवावा लागला.  मुलीवर बलात्कार करणाऱ्याला, प्रवाशांनी बेदम चोप दिला . आधी मुलीशी प्रेमाने वागूननंतर खरे रंग दाखवले. मात्र लहान मुलीने आईला घडलेला प्रकार सांगताच ,गुन्ह्याचा खुलासा झाला. 

Sep 13, 2024, 06:40 PM IST

पुणे हादरलं! गर्ल्स हायस्कूलच्या स्वच्छतागृहात 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

शाळेत घुसून विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता...

 

Mar 24, 2022, 12:57 PM IST