PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे
पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वतीने ई-केवायसीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे.
May 17, 2022, 12:28 PM ISTPM Kisan Samman Nidhi | 'या' दिवशी येणार PM Kisan निधीचा 11 वा हप्ता
PM Kisan Latest News | गेल्या वर्षी, पीएम किसान निधीची रक्कम 15 मे रोजी हस्तांतरित करण्यात आली होती. यावेळीही 11वा हप्ता मे महिन्यातच येणे अपेक्षित आहे.
Apr 22, 2022, 12:41 PM ISTPM KISAN योजनेसाठी 'हे' शेतकरी अपात्र; पुढील हफ्ता खात्यात येणं होणार बंद
PM kisan yojana:पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, शेतकऱ्यांचा त्यांचा 11वा हप्ता मे महिन्यात जारी केला जाऊ शकतो. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.
Apr 18, 2022, 08:30 AM ISTPM Kisan | शेतकऱ्यांसाठी खूशखबर, 'या' तारखेला जमा होणार योजनेचा हफ्ता
PM Kisan Samman Nidhi 11th Installment update: पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 12.50 कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Apr 7, 2022, 10:41 AM ISTPM Kisan योजनेच्या नियमात मोठा बदल! 'हे' काम न केल्यास होईल नुकसान
PM Kisan Scheme latest update : पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) आता शेतकरी 11व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. पीएम किसान योजना 2021 मध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे
Feb 9, 2022, 09:58 AM IST