12 hrs

अपहृत मुलाची १२ तासात सुटका

वसई पूर्वेकडील वाकीपाडा येथून अकरा वर्षाच्या मुलाचे तीन लाख रुपयासाठी अपहरण झालेल्या मुलाची १२ तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Jul 26, 2015, 09:52 PM IST

उद्योग भवनात सापडला बाबुल सुप्रियोच्या ड्रायव्हरचा मृतदेह

 भाजपचे खासदार आणि केंद्रीय शहरविकास मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ड्रायव्हरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा ड्रायव्हरचा मृतदेह उद्योग भवनात उभ्या असलेल्या कारमध्ये सापडला. 

Jan 1, 2015, 04:20 PM IST