13 cooperative bank

नोटबंदीनंतर १३ सहकारी बँका ईडीच्या रडारवर

नोटंबदीनंतर देशातील ५० बँकामध्ये काळापैसा मोठ्या प्रमाणात पांढरा केला गेल्याची ईडीला शंका आहे. ज्यामध्ये देशातील १० मुख्य बँकांचा समावेश आहे. यासाठी निष्क्रिय आणि नव्या खात्यांचा वापर केला गेला. १३ सहकारी बँकेने एका कामर्शियल बँकेत जवळपास १६०० कोटी रुपये जमा केले.

Jan 11, 2017, 03:35 PM IST