141 air india aircraft

TATA सन्सला मिळणार Air India ची इतकी विमानं, वर्ल्ड क्लास एयरलाइन बनवण्याची तयारी

टाटा संस (TATA SONS) ची सब्सिडियरी कंपनी टॅलेस, जी नॅशनल एअरलाईन कंपनी एयर इंडिया (AIR INDIA) साठी सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. त्यांना मानवी संसाधन (HR) सारखी दुसरी संपत्तीसह 140 हून अधिक विमानं आणि 8 लोगो मिळणार आहे. IANS च्या बातमीनुसार, टॅलेसने एअर इंडिया एक्सप्रेस (air india express) आणि एआयएसएटीएससह एअर इंडियामध्ये 100 टक्के इक्विटीसाठी 18,000 कोटींची बोली लावली होती.

Oct 9, 2021, 09:20 PM IST