16 lakh loan

पैशाच्या मोहाने काकाच्या नावाने बनावट कागदपत्रं, उचललं 16 लाखांचे कर्ज; पोलिसांकडून मॅनेजरसह पुतण्याला अटक

 Uncle cheated by nephew at Bhandara : होंडा शोरुमसाठी पुतण्याने काकाच्या नावाचे बनावट कागदपत्र तयार केले. याच्यामाध्यमातून बँकेतून 16 लाख रुपयांचे कर्ज उचलले. मात्र, पोलिसांच्या मदतीने पुतण्याची पोलखोल झाली.  

May 6, 2022, 10:53 AM IST