16 year old aadi swaroopa

Trending video : अरे देवा कसं शक्य आहे? एका मिनिटात दोन्ही हाताने लिहिते 45 शब्द

Viral Video: आम्ही तुम्हाला Lady Virus ला भेटवणार आहोत. हो अगदी बरोबर खऱ्याखुऱ्या आयुष्यात एक मुलगी दोन्ही हाताने भराभरा लिहिते. एवढंच नाही ना तरी तिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

Oct 15, 2022, 09:42 AM IST