Neeraj Chopra News : चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये 88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदकपटकावलं आहे.
Anurag Thakur, Asian Games : चीनच्या खुरापतीनंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे, असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत.