1st miss universe from india

Divita Rai: लठ्ठपणा, अनियमित मासिक पाळीवर मात; जाणून घ्या, Divita Rai चा Miss Universe पर्यंतचा प्रवास...

Divita Rai: मंगळूरची दिविता राय हिनं मोठं यश संपादन केलं आहे. 14 जानेवारी, म्हणजे उद्या होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe Beauty Pegeant 2023) मधून भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. तेव्हा ही दिविता राय कोण आहे आणि तिचा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला नक्की प्रेरणा देणारा ठरेल. 

Jan 13, 2023, 05:47 PM IST

मिस युनिवर्स हरनाझ संधूवर Surprice चा पाऊस, रक्कम ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

हरनाझच्या मुकूटासाठी मोजावे लगले एवढे पैसे

 

Dec 21, 2021, 09:34 AM IST