2 different things

'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो की...'; पवार कुटुंबाबद्दल पदाधिकाऱ्यांशी बोलताना अजित पवारांचं रोखठोक विधान

Ajit Pawar Talks About Pawar Family: याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या गटाने राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.

Dec 23, 2023, 09:11 AM IST