2 goat killed

जालना वडीगोद्रीत बिबटयाच्या हल्ल्यात वासरासह २ शेळ्या ठार

जालना जिल्ह्यातील वड़ीगोद्री परीसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वासरासह दोन शेळ्या ठार झाल्या आहे. तर गोठ्यात बांधलेल्या शेळया देखिल जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

May 26, 2017, 07:17 PM IST