Omicron : कर्नाटकनंतर आता या राज्यात आढळले 2 संशयित रुग्ण
कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्यानंतर देशाची चिंता वाढली असताना आता आणखी एका राज्याने चिंता वाढवली आहे.
Dec 3, 2021, 01:41 PM ISTनागपूरनंतर अकोल्यात 'स्वाइन फ्लू'चे २ संशयित
नागपूर पाठोपाठ आता विदर्भातील इतरही शहरांमध्ये 'स्वाइन फ्लू'नं डोकं वर काढलंय. अकोल्यातील दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर तीन संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भारती करण्यात आलंय.
Feb 15, 2015, 01:35 PM IST