धक्कादायक! २ बायकांचा खर्च भागत नाही म्हणून बनला बाईक चोर
एका व्यक्तीने २ विवाह केले त्यानंतर त्याला दोन पत्नींचा खर्च परवडत नव्हता. म्हणून त्यांनी खर्च भागवण्यासाठी चक्क बाईक चोरी करणं सुरु केलं. बाईक चोरी करणा-या या आरोपीला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. मुरली रामराव हा हमाल आहे. हमालींमधून मिळणा-या पैशातून दोन कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने त्याने बाईक चोरीला दुसरा धंदा सुरु केला होता.
Jul 11, 2016, 04:39 PM IST