200 crore work

पुणे पालिकेचा अजब कारभार, मोफत कामासाठी २०० कोटी?

  एखादं काम मोफत होत असेल तर कोणी त्यावर पैसे खर्च करेल का ? तेही तब्ब्ल दोनशे कोटी रुपये !  पुणे महापालिका मात्र हा प्रताप करायला निघालीय. 

Nov 28, 2017, 07:28 PM IST