2012

Raj Thackeray French Cut Looks In 2012 PT3M57S

मुंबई | राज ठाकरे यांना नवा लूक चर्चेत

Raj Thackeray French Cut Looks In 2012

Aug 31, 2020, 01:15 AM IST

Delhi Crime trailer : निर्भया बलात्कार प्रकरणावर 'नेटफ्लिक्स'चा लक्षवेधी प्रकाशझोत

ते नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही देशभरातून करण्यात आली होती. 

Mar 11, 2019, 01:43 PM IST

मुंबईकरांना 2012ला दिलेल्या आश्वासनांचा शिवसेनेला विसर

आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनं वचननामा प्रसिद्ध केला आहे.

Jan 23, 2017, 07:19 PM IST

`ती` सैन्याची दिल्लीकडे कूच नव्हतीच - चौधरी

दोन वर्षांपूर्वी १५ आणि १६ जानेवारीला भारतीय लष्कराच्या तुकडया नवी दिल्लीकडे कूच करत असल्याच्या मीडियात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या होत्या, असा खुलासा भारतीय लष्कराच्या `मिलिटरी ऑपरेशन`चे माजी डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल एल. के. चौधरी यांनी `झी मिडिया`शी बोलताना केलाय.

Feb 21, 2014, 12:25 PM IST

हिलेरी-ओबामा : जगातील सर्वात प्रभावी स्त्री-पुरुष

अमेरिकेमध्ये झालेल्या गॅलप सर्व्हेनुसार परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंन या जगातील सगळ्यात जास्त प्रभावी महिला ठरल्या आहेत तर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात जास्त प्रभावी पुरुष म्हणून निवडले गेलेत.

Jan 1, 2013, 01:51 PM IST

नवी मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा पहिला बळी

‘स्वाईन फ्लू’नं मुंबईत पुन्हा एकदा धडक दिलीय. नवी मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेल्याचं सिद्ध झालंय.

Jul 5, 2012, 03:45 PM IST

एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०१२ साली घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा दरवर्षी संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीला देण्यात येत आहे.

Oct 20, 2011, 06:54 AM IST