22 cases of h3n2

H3N2 Virus in Pune : राज्यासाठी चिंताजनक बातमी, पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळले

Pune News : राज्याची चिंता वाढवणारी बातमी. पुण्यात H3N2 या विषाणूमुळे  बाधा झालेले 22 रुग्ण आढळले आहेत. या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची लक्षण ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.  

Mar 14, 2023, 07:56 AM IST