3 crore revolver

दाऊद येणार बुलेटप्रुफ गाडीने, ३ कोटींचे रिव्हॉल्वर भेट

भारताची गुप्तहेर संघटना सध्या कराचीवर लक्ष ठेऊन आहे. कारण डॉन दाऊद इब्राहिमची बर्थ-डे पार्टी आहे. यासाठी तो खास बुलेटप्रुफ गाडीने येणार आहे. त्याला ३ कोटींचे रिव्हॉल्वर भेट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Dec 25, 2015, 09:17 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x