3 former cricketer

BCCI Selection Committee: अजित आगरकरनंतर आणखी 3 माजी खेळाडू चीफ सिलेक्टर पदासाठी दावेदार

 नुकतंच माजी क्रिकेटपटू अजित आगरकरचे नाव पुढे आलं होतं. तर आता या यादीत आणखी काही नवीन नावांची भर पडलीये.

Nov 20, 2022, 06:34 PM IST