VIDEO: मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप
नवा उत्साह, नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अनेक कडूगोड आठवणींनी भरलेलं वर्ष २०१७ भूतकाळात प्रवेश करत आहे.
Dec 31, 2017, 10:44 PM ISTमुंबई | मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 07:24 PM ISTपुणे | ३१ डिसेंबरनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 05:38 PM ISTरत्नागिरी | मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 04:09 PM IST३१ डिसेंबरला अग्निशमक दल देणार ऑल ईज वेलचा मेसेज
मॉल ,हॉटेल्स ,पब ,अशा गर्दीच्या ठिकाणी जिथे ३१ डिसेंबर ची धूम सुरु असणार आहे अश्या ठिकाणच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अग्निशमक दलाला ऑल ईज वेलचा मेसेज दर एक तासांनी देण्याच फर्मान ठाण्यातील अग्निशामक दलाने काढल आहे.
Dec 31, 2017, 02:54 PM IST३१ डिसेंबरला अग्निशमक दल देणार ऑल ईज वेलचा मेसेज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 02:07 PM ISTमुंबई | नववर्षाच्या स्वागतासाठी 'बेस्ट' उपक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 05:26 PM IST३१ डिसेंबरनिमित्त मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
३१ डिसेंबरसाठी पोलीस दलाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Dec 28, 2017, 07:08 PM ISTमुंबई | ३१ डिसेंबरला जादा रेल्वे आणि बस धावणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 04:46 PM IST31 डिसेंबरला बार पडले ओस
31 डिसेंबरच्या संध्याकाळी दारू पिण्यासाठी बारमध्ये जाणाऱ्यांची संख्या यंद्या मोठ्याप्रमाणात घटल्याची माहिती पुढे येतेय.
Jan 3, 2017, 05:15 PM ISTनववर्षाच्या पार्टीमध्ये नशेखोरांची 'दंगल'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:12 PM ISTसावधान, ३१ डिसेंबरच्या रात्री लाईट बंद करायच्या नाहीत!
ख्रिसमसनंतर आता प्लॅनिंग सुरू झालंय, थर्टीफर्स्ट नाईट सेलिब्रेशनचं... पण हेच प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... ‘थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन प्रकाशातच करायचं, लाईटस बंद करुन सेलिब्रेशन करायचं नाही’ अशी महत्त्वाची सूचना मुंबई पोलिसांनी दिलीय.
Dec 26, 2014, 09:38 AM ISTलाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
लाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
Dec 25, 2014, 09:53 PM ISTNCP कार्यकर्त्यांनी फाडून जाळले थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे फलक
पुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून जाळून टाकले.
Dec 31, 2012, 05:49 PM IST३१ला तरुणाईचा जल्लोष नाही...तर सामाजिक संदेश
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी झाली असताना दिल्लीवर तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तीचा दुर्देवी मृत्यू या घटनेमुळे अनेक ठिकाणी 31 चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर अनेक तरुणांनी सामाजिक संदेश देत नव वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं आहे.
Dec 30, 2012, 07:02 PM IST