३१ साजरा करणाऱ्या गणेशभक्तांवर `धर्मसंकट`
दरवर्षीप्रमाणं यंदाही थर्डी फर्स्टची तयारी जोरात सुरु आहे. 31 डिसेंबरच्या रात्री दारुची दुकाने, पब आणि क्लब उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. परंतु यावेळी थर्टी फर्स्ट साजरा करणा-या गणेशभक्तांसमोर वेगळच संकट उभं ठाकलंय.
Dec 25, 2012, 11:19 PM ISTथर्टी फर्स्टची तयारी, अमली पदार्थांची तस्करी
थर्टी फर्स्ट नाईट आली आहे आणि पुन्हा एकदा अंमली पदार्थांची तस्करी करणारे ड्रग्स तस्कर सक्रीय झाले आहेत. मुंबई, पुणे, नासिक सह गोव्यात ड्रग्स तस्करांनी आपलं जाळं पसरवलं आहे. तरूणाई ड्रग्सचा आहारी जाऊ नये यासाठी पोलीसांनी प्रयत्न सुरु केलं आहे.
Dec 18, 2012, 09:23 PM IST