31st december

आजपासून लागू झालेले 8 बदल पाहिलेत का? मंथली बजेटवर थेट परिणाम; एकदा यादी वाचाच

New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...

Jan 1, 2025, 02:58 PM IST

'...चांगलं फोडून काढा!' राज ठाकरेंनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसैनिकांना दिलं नवं टास्क

Raj Thackeray Gave New Task To Party Workers: राज ठाकरेंनी निवडणुकीच्या वेळेस मतदार आपल्या पक्षाकडे पाठ फिरवतात अशी खंतही बोलून दाखवली आहे.

Jan 1, 2025, 10:08 AM IST

2025 Calendar: दिवाळी कधी? गणपती कधी येणार? पाहा यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला

2025 Calendar Important Festivals Dates: नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर अनेकांना आधी कोणता सण कुठल्या तारखेला येतोय हे पाहण्यात विशेष रस असतो. पाहूयात या वर्षी कधी येणार दिवाळी, गणपती अन् इतर सण...

Jan 1, 2025, 08:25 AM IST

'...भारतातही तो दिवस दूर नाही', 2025 च्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या सेनेचं भाकित! म्हणाले, 'शेजारी...'

Uddhav Thackeray Party: "जुने वर्ष बदलून नवे वर्ष सुरू झाले म्हणजे माणसाच्या आयुष्यात फार काही मोठा बदल म्हणावा असे काही घडत नसते. तथापि..."

Jan 1, 2025, 07:39 AM IST

'या' ग्रहावरचं 1 वर्ष 88 दिवसात संपतं! मात्र 'इथलं' 1 वर्ष = पृथ्वीवरची 165 वर्षे

How Long Is A Year On Other Planets: पृथ्वीवरील एका वर्षाच्या तुलनेत सर्वात मोठं आणि छोटं वर्ष कोणत्या ग्रहावर आहे?

Dec 31, 2024, 03:01 PM IST

समुद्राच्या देवीची पूजा, 12 द्राक्षं खाणं अन्...; अशा हटके अंदाजात जगभरात केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत

Unusual New Year Traditions 2025 : नवीन वर्षाचं प्रत्येक देशात कसं स्वागत करतात... अनेक ठिकाणी हटके अंदाजात असं करतात स्वागत

Dec 31, 2024, 11:17 AM IST

31st साठी मुंबईच्या रस्त्यांवर 15000 पोलीस तैनात! महिलांची छेड काढणाऱ्यांना...

31st December In Mumbai: संपूर्ण देशाबरोबरच देशाची आर्थिक राजधानाही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली असतानाच पोलिसांनीही विशेष नियोजन केलं आहे.

Dec 31, 2024, 07:11 AM IST

मी 31 च्या रात्री हॉटेल रुममध्ये... गायकाकडून अजब खुलासा 

लोकप्रिय गायकावर आली अशी वेळ, वाचा हा किस्सा 

Feb 17, 2022, 01:04 PM IST

मुंबईनंतर आता उपराजधानीत 31 डिसेंबरला पार्ट्यांवर बंदी

Nagpur Thirty First Guideline : कोरोनाचा धोका वाढल्याने (Omicron Coronavirus) नवीन वर्ष स्वागत पार्ट्यांवर मुंबईनंतर आता नागपूरमध्येही बंदी घालण्यात आली आहे. 

Dec 30, 2021, 09:10 AM IST
Shirdi crowded for Shirdi Festival Held On 31st December PT3M16S

मोठी बातमी । 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांची नवी नियमावली

New Year Celebration Party rules : आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली आहे. उद्यापासून नवी नियमावली लागू होणार आहे.

Dec 15, 2021, 09:40 AM IST

पुढच्या वर्षी सलग सुट्ट्यांची बोंब, नोकरदारांची कसोटी

मोठ्या सुट्टीचे प्लॅन करणाऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

Dec 27, 2018, 11:59 AM IST