38 doctors

Special Report | अतिदुर्गम भागातही ते 38 डॉक्टर देताहेत विनामूल्य आरोग्यसेवा

 रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून परतवाडा-अचलपुरातील ३८ डॉक्टरांनी सामाजिक सद्भावना मंच स्थापन केला.

Jun 22, 2021, 02:33 PM IST