BSNL देणार अमर्यादित ३ जी इंटरनेट
सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) आता खासगी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कात टाकत आहे. खासगी प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी केवळ १०९९ रुपयांत राष्ट्रीय पातळीवर अमर्यादित ३ जी मोबाइल प्लॅन सादर केला आहे.
Aug 25, 2016, 05:41 PM ISTभारताच्या 45 टक्के 3जी डिव्हाईसमध्ये 3जी उपयोग नाही - नोकिया
एकीकडे भारतीय टेलिकॉम कंपन्या देशात '3जी'नंतर आता 4जी सर्व्हिस सुरू करत आहेत. तर दुसरीकडे एका रिसर्चमध्ये पुढे आलंय की, देशातील अर्ध्याहून अधिक 3जी स्मार्टफोनमध्ये 3जी इंटरनेटचा वापर केला जात नाही.
Nov 8, 2015, 04:22 PM ISTबीएसएनएल ३जी इंटरनेटच्या दरात करणार ५० टक्क्यांची कपात
एकीकडे मोबाईल इंटरनेटचे दर वाढत असतांना. बीएसएनएलनं ३जी इंटरनेटच्या दरात कमीत कमी ५० टक्क्यांची कपात करण्याची योजना आखलीय. कंपनीला आपल्या नेटवर्कचा विस्तार करायचाय. हा विस्तार पूर्ण झाला की, ३जी इंटरनेट दरांमध्ये घट करणार आहे.
Mar 2, 2015, 09:53 PM IST