3rd floor

पॉर्न स्टारची तिसऱ्या मजल्यावरून उडी

एका २२ वर्षीय पॉर्न स्टारने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे, बलात्कारापासून वाचण्यासाठी तिने ही उडी मारल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपट निर्माता असल्याचं सांगून दोन जण तिच्या घरात घुसले, आणि तिचा शारीरीक छळ सुरू केला. ही रशियाची प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे.

Oct 30, 2014, 08:08 PM IST