4 convict

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम

साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.

May 5, 2017, 02:43 PM IST

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल

 साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

May 5, 2017, 08:22 AM IST