4d theatre

पुण्यात अवतरतंय 4 D थिएटर

पुण्यात लवकरच मनोरंजनासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. यशवंतराव चव्हाण उद्यानात 4 D थिएटर सज्ज झालंय. विशेष म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं अशा प्रकारचं हे देशातलं पहिलंच थिएटर आहे

Dec 13, 2011, 12:19 PM IST