पुणे स्लॅब दुर्घटनेची होणार चौकशी, मृत कामगारांच्या कुटुंबीयांसाठी सरकारची मोठी घोषणा
Building Iron slab Collapesd in pune : पुणे येथे इमारत स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून मृत्यू पावलेल्यापाच कामगारांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
Feb 4, 2022, 03:27 PM ISTपुण्यात इमारतीचे बांधकाम सुरु असताना लोखंडी जाळी कोसळून 5 ठार
Building slab Collapesd in pune : येरवडा - शास्त्रीनगर येथील काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकामाचे स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत.
Feb 4, 2022, 07:22 AM IST