50 दिवस

नोटाबंदीचे 50 दिवस... शेतकऱ्यांच्या विवंचना कायम!

नोटाबंदीच्या निर्णय़ाला 50 दिवस पूर्ण झालेत. पंतप्रधान मोदींनी मागितलेली मुदत आज संपतेय. ही मुदत कायदेशीर नसली, तरी आता लोकांचा त्रास कमी व्हायला हवा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आता तरी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सुटणार का?

Dec 28, 2016, 06:14 PM IST

नोटाबंदी... 8 नोव्हेंबरनंतर 50 दिवस!

नोटाबंदी... 8 नोव्हेंबरनंतर 50 दिवस!

Dec 27, 2016, 11:45 PM IST

50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

Dec 25, 2016, 10:00 PM IST

50 दिवसानंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होऊन बेईमानांचा त्रास वाढेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन तसंच मुंबईतल्या वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला.

Dec 24, 2016, 06:41 PM IST

'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.

Nov 27, 2016, 05:04 PM IST

'बाजीराव मस्तानी'चा नवा विक्रम

संजय लीला भन्सालींच्या 'बाजीराव मस्तानी'नं बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड केले. या रेकॉर्डमध्ये आता आणखी एक भर पडली आहे.

Feb 6, 2016, 07:53 PM IST