5g launch date in india

5G Sim: भारतात 5G ची एन्ट्री, आता 4G सिम होणार बेकार? वाचा काय होणार

जूनं सिम कार्ड बदलावं लागणार? 5G चा स्पीड किती असणार? किंमत किती? वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर

Oct 1, 2022, 02:17 PM IST

5G in India : आजपासून इंटरनेटचा वेग वाढणार, असा असेल 5G स्पीड

5G Internet Service : देशात 5G चे युग आवतरणार आहे. आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.   

Oct 1, 2022, 09:01 AM IST