5g sim card in india

देखो 5G जमाना आ गया...! नेटवर्कचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

भारतात 5जी सेवा सुरू झाली असून मोबाईप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामुळे इंटरनेट जग आणखी जलद होणार आहे. 5G सेवेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात आहे. कारण हायस्पीड इंटरनेट ही आजची गरज बनली आहे. या सेवेमुळे कॉलिंग, व्हिडीओ बघणं पूर्वीपेक्षा चांगलं असेल. त्याचबरोबर डाउनलोड स्पीड देखील चांगला असेल.

Oct 14, 2022, 04:20 PM IST