6 mains exam

UPSC Result | 6 मुख्य परीक्षा - 4 मुलाखती देऊनही अपयशीच, उमेदवाराची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

UPSC Result 2022 |  देशात लाखो उमेदवार IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात, परंतु ते इतके सोपे नाही. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे, ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. 

May 31, 2022, 10:04 AM IST