6 लाखाच्या नोटा बदलून दिल्याने कॅशिअर निलंबित
6 लाखाच्या 1 हजार आणि 500 च्या जुन्या नोटा बदलून दिल्याने कॅशिअर निलंबित करण्यात आले आहे. औंढा नागनाथ शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत हा प्रकार घडला.
Nov 29, 2016, 11:24 PM ISTग्रामपंचायत विकास आराखड्यांसाठी 6 लाख जणांना प्रशिक्षण
गावांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व 28 हजार ग्रामपंचायतींचे विकास आराखडे (डिपी) तयार करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
Apr 21, 2016, 12:24 AM IST