8 year old girl was assaulted

नागपूर हादरलं! घरात घुसून 8 वर्षाच्या मुलीसोबत नको तो प्रकार, लाजीरवाणी घटना

Nagpur Crime:  नागपूरातील पारडी परीसरात एका 8 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

Sep 17, 2024, 08:16 AM IST